Friday 13 July 2012
Manjushuri - Buddha of Wisdom
Mantra to Manjushuri - Buddha of Wisdom
OM AH RAPA TSA NA DHI
(chant one mala – 108 times a day)
Chanting this mantra invokes the spiritual power and wisdom of Manjushuri – the Buddha who embodies the transcendental knowledge of all the Buddhas. Manjushuri’s holy mantra is his speech and is an expression of the wisdom realizations of all the Enlightened beings. Manjushuri’s mantras will help you make wise and good decisions. Recite this mantra daily when you are at a crossroad and to exercise good judgement.
It is excellent to recite Manjushuri’s powerful mantra faithfully each daily if you are engaged in any kind of work related to Feng Shui; Astrology, making Divinations or if you are in the teaching profession.
Shakyamuni Buddha
Mantra to Shakyamuni Buddha
MAHA MUNI YE SOHA(chant one mala – 108 times a day)
As you chant this mantra, visualize millions of golden light rays emanating from the Buddha’s holy body and entering your body through the crown of your head. This brings you a mountain of blessings that purifies eons of negative karma. And if you like you can also add the following mantra which causes the wisdom mind to develop.
"PRAJNA-PARAMITE YE SOHA"
मेडीसीन बुद्धा बहुद्देशीय संस्था , और्रंगाबाद .
नोंदणी क्रमांक :- एफ १८५१० ( संस्था नोंदणी अधिनियम ,1860- अधिनियम 21 आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्थसंस्था अधिनियम १९५०-अधिनियम मुंबई अधिनियम २९ नोंदणीकृत संस्था )
संस्थेचे उददेश :-
1 बौद्ध धर्माचा प्रचार आणी प्रसार करणे .
2 बौद्ध भिक्षुकासंठी निवास्थान बांधणे .3 बौद्ध धर्माच्या विपश्यना आणि इतर ध्यान आणि उपचार हिलिंग केंद्र उभारणे .
4 बौद्ध धर्माचे अद्यावत साहित्य ग्रंथालय उभारणे .
5 बौद्ध लेणीच्या भेटीसाठी आलेल्या पर्यटकासाठी धर्मशाळा उभारणे .
6 बौद्ध लाणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी व पर्यटकासाठी अन्न छात्रालय उभारणे .
7 सुसज्ज असे सुशोभीकरण गार्डन कारंजे उभारणे , लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान उभारणे .
8 बौद्ध महासभेचे आयोजन करणे .
9 बौद्ध भिक्षुकाचे प्रवचन व धम्म प्रवाचनाचे आयोजन करणे .
10 बौद्ध धर्मासाठी व बौद्ध लेणीच्या भेटीसाठी आलेल्या पर्यटकासाठी प्रथमोचार केंद्र उभारणे .
11 गरीब मागास विद्यार्थी / विद्यार्थीनि यांना शिक्षणासाठी मद्दत करणे .
12.गरीब व दारिद्र्य निर्मुलन करण्यासाठी योजना राबविणे .
13 एकता , बंधुता व समानता टिकविण्यासाठी प्रयत्न करणे .
14 समाजातील जातीभेद , शाखाभेद कमी व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
15 बौद्ध पुराणाचे अध्ययन करण्यास युवकांना प्रोत्साहीत करणे
16 अंधश्रधा निर्मुलन करणे.
17 बौद्ध समाजातील लोकांना एकत्रं आणून समाजाच्या विकासासाठी काम करणे .
18 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मद्दत करणे .
19 विविध प्रकारे आरोग्य केंद्र सुरु करणे ,दवाखाना सुरु करणे , मोफत सेवा देणे .
20 निसर्गातील समतोल राखविण्यासाठी वृक्षारोपण , रोपवाटिका , वनविकास कार्यक्रम हाती घेणे व राबविणे .
21 परिसर विकासाकरिता विविध योजना राबविणे .
22 परिसरात रक्तदान , अन्नदान ,योगदान या ऊपक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडाविषयक उपक्रम राबविणे .
23गरीब समाजातील मागासलेल्या महिलांसाठी विविध योजना राबविणे।
* बौद्ध धम्माचा प्रचार आणि विकासासाठी इच्छुक उपासकानी खालील खात्या मदधे धम्मदान करू शकता …!
* संस्थेचा खाते क्रं :- ५१३०२०१०००२०३२, IFSC code :- SYNB0005130
सिंडीकेट बँक , कोकणवाडी शाखा स्टेशन रोड ,औरंगाबाद
Please write us on below mail id
Mail Id :- medicineofbuddha@gmail.com
!!!!!! भवतु सब्बा मंगलम !!!!!
Subscribe to:
Posts (Atom)